सातबारा Watch

← सुपेकरवाडी

Ferfar #3360 · सुपेकरवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 -लिहुण देणार -बाळासाहेब ज्ञानदेव कळसकर लिहुण घेणार - त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र271/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील बाळासाहेब ज्ञानदेव कळसकर यांचे गट न 29/1 वर र रू1416065 साठी जप्ती केला असे तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/289/२०२6 कर्जत दि 13/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र271/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे