Ferfar #2216 · राक्षसवाडी खुर्द
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 मा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3609402/2026 दि.15/09/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1069/2026 दि.23/09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/392/2026दि.29/09/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी खुर्द येथील गट नं.290 मधील खातेदार मोहन भागा शिंगटे यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे.
सध्या चालु असल्याप्रमाणे
गट नं.290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर,एकूण क्षेत्र 0.58 हे.आर आकार 0.12
लागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.26हे.आर
दुरुस्ती करण्यात आल्यानंतर
गट नं.290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.56 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.02हे.आर,एकूण क्षेत्र 0.58हे.आर आकार 0.24
वरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.
मा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3609402/2026 दि.15/09/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1069/2026 दि.23/09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/392/2026दि.29/09/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी खुर्द येथील गट नं.366 मधील खातेदार मोहन भागा शिंगटे यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे.
सध्या चालु असल्याप्रमाणे
गट नं.366 लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.82 हे.आर,एकूण क्षेत्र 1.01 हे.आर आकार 0.11
लागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.80 हे.आर
दुरुस्ती करण्यात आल्यानंतर
गट नं.366 लागवडीयोग्य क्षेत्र 0.99 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.02हे.आर,एकूण क्षेत्र 1.01हे.आर आकार 0.53
वरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.