Ferfar #2222 · राक्षसवाडी खुर्द
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बि.शेती सह पतसंस्था मर्या कुळधरण, कुळधरण
लिहुन देणार : बबई बाळू काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 122/2, 122/3,बाळु भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 122/1, 122/4, 31/4, 37, पोपट भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 183/6, 31/2, 32/3
,पप्पु भानुदास काळे रा. राक्षसवाडी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5191 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन लागवडीयोगय् क्षेत्र 8.38 हे.आर व पोटखराब क्षेञ 1.58 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबई बाळू काळे ,बाळु भानुदास काळे,पोपट भानुदास काळे,पप्पु भानुदास काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.