Ferfar #8123 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : सहकार महर्षी बाळासाहेब बबनराव पाटील , वि का सह सोसा कुळधरण
लिहून देणार :रंजना अशोक सुपेकर रा.कुळधरण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 493, 553, 490 क्षेत्र 1.20 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.