सातबारा Watch

← कुळधरण

Ferfar #8124 · कुळधरण

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
484, 490, 493
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून घेणार : सहकार महर्षि बाळासाहेब बबनराव पाटील वि का सह, कुळधरण लिहून देणार :शामराव श्रीहरी सूपेकर रा.कुळधरण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 490, 493, 484 क्षेत्र 1.18 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.