Ferfar #8132 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1002/2
- Talathi
- श्रीराम शरद कुलकर्णी
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
बाळासाहेब सर्जेराव महाडीक
दादा लहानु बनकर
लिहुन घेणार :
रेश्मा रामदास नरुटे
रामदास चिमाजी नरुटे
यांनी मौजे कुळधरण येथील गट न १००२/2 मधील लिहून देणार बाळासाहेब सर्जेराव महाडीक यांचे क्षेत्र 2.70 हे आर पो ख 0.50 हे आर व दादा लहानु बनकर यांचे क्षेत्र 0.56 हे आर पो ख 0.10 हे आर संपूर्ण लिहून घेणार रामदास चिमाजी नरुटे यांना 1.63 हे आर पो ख 0.३० हे आर व रेश्मा रामदास नरुटे यांना 1.63 हे आर पो ख 0.३० हे आर क्षेत्र खरेदी दिली असे तसेच सदर गटात लिहून देणार यांची एक सामाईक मालकीची विहीर असून त्यातील लिहून देणार यांचे संपूर्ण हिश्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्कासह खरेदी दिली असे
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4924 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.