Ferfar #8133 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. कुळधरण
गहाणखत लिहुन देणार : रुपाली अनिल सुपेकर रा. कुळधरण यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4933-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 782, 843/2/1 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली अनिल सुपेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.