सातबारा Watch

← कुळधरण

Ferfar #8137 · कुळधरण

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
552
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : सहकार महर्षि बाळासाहेब बबनराव पाटील वि का सह सोसा , कुळधरण लिहून देणार :सुभाष विठोबा ढगे रा.कुळधरण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 552 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.