Ferfar #8149 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/13
- Talathi
- श्रीराम शरद कुलकर्णी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : त्रिमुर्ती ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था म., कुळधरण
लिहून देणार : बाळु बहिरु गुंड रा. कुळधरण यांनी त्रिमुर्ती ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था म. कुळधरण याच्याकडिल कर्ज र. रू. 20,34,941/- करिता बाळु भैरू गुंड यांचे क्षेत्र जप्त करण्यात आले असे विशेष वसुली अधिकारी यांच्या कडिल जा..क्रमांक 273/विवअ/जप्ती/2026-27 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2034941/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/13 वर जप्ती करणेबाबत आदेश दिल्यावरून नोंद घेतली असे.