सातबारा Watch

← कुळधरण

Ferfar #8150 · कुळधरण

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
767
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील दत्तु किसन गजरमलयांचे गट न ७६७ वर र रू ४५५२७९ साठी जप्ती केला असे तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/५३३/२०२६ कर्जत दि २७/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे