Ferfar #8151 · कुळधरण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील गजरमल यांचे गट न 526 , 768/7 वर र रू 455279 साठी जप्ती केला असे
तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/५३३/२०२६ कर्जत दि २७/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 266/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे