Ferfar #3155 · राक्षसवाडी बुद्रुक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या कुळधरण
लिहुन देणार : हिराबाई विठ्ठल कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 350/3, दिपक विठ्ठल कोपनर रा. राक्षसवाडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 420/3, 420/5 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4780 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन लागवडीयोग्य क्षेत्र 2.72 हे.आर व पो.ख क्षेञ 1.50हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई विठ्ठल कोपनर , दिपक विठ्ठल कोपनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.