सातबारा Watch

← राक्षसवाडी बुद्रुक

Ferfar #3167 · राक्षसवाडी बुद्रुक

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
415/2
Talathi
पोळ हर्षदा दत्तात्रय
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 मा.उपविभागीय अधिकारी ,कर्जत भाग कर्जत यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/ई-3530653/2025 दि.25/08/2026,मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र जावक क्र.1038/2026 दि. /09/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/411/2026दि.07/10/2026 अन्वये मौजे.राक्षसवाडी बुद्रुक येथील गट नं.415/2 मधील खातेदार चैताली दत्ताञय कोपनर यांचे खालीलप्रमाणे पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असे. सध्या चालु असल्याप्रमाणे गट नं.415/2लागवडीयोग्य क्षेत्र 0.50हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.57 हे.आर,एकूण क्षेत्र 1.07 हे.आर आकार 0.22 लागवडीखाली आणलेले पो.ख क्षेत्र 0.52 हे.आर दुरुस्ती करण्यात आल्यानंतर गट नं.415/2लागवडीयोग्य क्षेत्र 1.02हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.05हे.आर,एकूण क्षेत्र 1.07हे.आर आकार 0.45 वरील प्रमाणे पोटखराबा वहीती नोंद कजाप पत्रक मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख ,मा.उपविभागीय अधिकारी कर्जत व मा.तहसीलदार कर्जत यांच्या आदेशावरून नोंद केली असे.