सातबारा Watch

← राक्षसवाडी बुद्रुक

Ferfar #3169 · राक्षसवाडी बुद्रुक

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
184/1
Talathi
पोळ हर्षदा दत्तात्रय
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ञिमुर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कुळधरण लिहून घेणार : दत्तात्रय पांडुरंग श्रीराम यांनी सर्व्हे क्रमांक : 184/1 तपशिल : प्रमाणे दत्तात्रय पांडुरंग श्रीराम यानी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या, कुळधरण यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2532 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.