सातबारा Watch

← धालवडी

Ferfar #3017 · धालवडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
बाबासाहेब गोविंदराव भोसले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वि.का.सेवा.सह.सोसा.लि.धालवडी लिहून घेणार : शेषराव बलभीम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : धालवडी राक्षसवाडी वि का सो र रु 300000/- - 938 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.