Ferfar #5776 · दुरगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
अवसायक नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर उपसंचालक सहकार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून पत्र आले की आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित कर्जदार बाळासाहेब श्रीरंग जायभाय जामीनदार रमेश सोबत जायभाय व कमल श्रीरंग गर्जे यांच्या स्थावर मालमत्ता चा तपशील तसेच संबंधित सातबारे उतारे सोबत जोडलेले आहेत सदर कर्जदार व जामीनदाराकडे बँकेची रक्कम थकीत असून त्यांच्या मालमत्ता बाबतचा बँकेचा वैध व अमलात असलेला दावा अस्तित्वात आहे बँकेच्या वसुली हक्काचे संरक्षण ठेवीदारांच्या हिताचे जतन तसेच संबंधित मालमत्तेचे हस्तांतरण विक्री गहाण बक्षीस पत्र अथवा इतर कोणताही व्यवहार होऊन बँकेच्या दाव्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी जोडलेल्या गट नंबर 88/1,134,172,85/2,92/2 च्या सातबारा उतारा मध्ये कर्जदार बाळासाहेब श्रीरंग व जामीनदार रमेश शोभाचंद जायभाय आहे व कमल श्रीरंग गर्जे यांच्या हिस्स्याच्या स्थावर मालमत्ता वर नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांचे कर्ज बोजा अशी महसूल अभिलेखात नोंद करण्यात आली असे सदर पत्रानुसार नोंद घेतली असे