Ferfar #5827 · दुरगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा कर्जत,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सोहेल लाला शेख रा. दुरगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5187-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279, 395/1, 395/2 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोहेल लाला शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.