सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #7732 · पिंपळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
605, 606
Talathi
बाबासाहेब गोविंदराव भोसले
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : त्रिमुर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण गहाणखत लिहुन देणार : अजिनाथ नरसु जंजीरे ,संजीव अजिनाथ जंजीरे ,सविता संजय जंजीरे रा. पिंपळवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4865-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605, 606 क्षेत्र 2.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिनाथ नरसु जंजीरे ,संजीव अजिनाथ जंजीरे ,सविता संजय जंजीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.