Ferfar #7740 · पिंपळवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 547/3
- Talathi
- बाबासाहेब गोविंदराव भोसले
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नवनाथ रामचंद्र सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नवनाथ रामचद्र सुरवसे ऐवजी नवनाथ रामचंद्र सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.एस/आर/93 दि. 03/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/02/2019 मधील नोंदणी क्र.पी- p-1850580 अन्वये नवनाथ रामचद्र सुरवसे ऐवजी नवनाथ रामचंद्र सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .