Ferfar #2346 · ताजु
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, बारडगाव सुद्रिक
लिहुन देणार : बिरू कोंडीबा चोरमले रा. ताजु यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123,127/1 क्षेत्र 0.७५00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरू कोंडीबा चोरमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ००१ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.