सातबारा Watch

← ताजु

Ferfar #2351 · ताजु

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7/6
Talathi
रविंद्र मुकुंदराव हिरवे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : बारडगाव सुद्रिक वि.का.सेवा.सह.सोसा.लि., बारडगाव सुद्रिक लिहून देणार :दिलीप मारूती कांबळे रा.ताजु यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 7/6 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.