Ferfar #2354 · ताजु
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बारडगाव सुद्रिक वि.का.स.से.सो., बारडगाव सुद्रिक
लिहुन देणार : राजु मोहन पांडुळे रा. ताजु यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168,169 क्षेत्र 0.8200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.