सातबारा Watch

← जलालपूर

Ferfar #8200 · जलालपूर

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
388/2
Talathi
संजीव विठ्ठलराव घुले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : कै. अनाजी गवळी ग्रा.बि. सह. पतसंस्था मर्या. शेडगाव लिहून घेणार : बापू मोरेश्वर करांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 388/2 तपशिल : कै.अनाजी गवळी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या ,शेडगाव र रु.100000/- दि.05.01.2025 बापु मोरेश्वर करांडे - 7706 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.