Ferfar #8215 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : जलालपूर वि का सेवा , जलालपूर
लिहुन देणार : रामदास भानुदास घोंगडे रा. यांनी जलालपूर वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी जलालपूर इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203, 228 क्षेत्र 0.08 आणि क्षेत्र 0.14 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.