Ferfar #8216 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : जलालपूर , जलालपूर
लिहुन देणार : सोपान ज्ञानदेव मिंड रा. यांनी जलालपूर वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी जलालपूर इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 427, 73 क्षेत्र 0.27 आणि क्षेत्र 0.५१ वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.