सातबारा Watch

← जलालपूर

Ferfar #8220 · जलालपूर

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
178, 216, 217, 276
Talathi
संजीव विठ्ठलराव घुले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार-कोटक महिंद्रा बॅंक लिमिटेड शाखा अहिल्यानगर - गहाणखत लिहुन देणार : मोहन रामा काळे ,सुनिता मोहन काळे रा. जलालपूर यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5126-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2585991.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178, 216, 217, 276 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन रामा काळे ,सुनिता मोहन काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2585991.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.