Ferfar #8222 · जलालपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : जलालपूर वि का सेवा सोसा , जलालपूर
लिहुन देणार : भाऊसाहेब पुनाजी घोंगडे रा. जलालपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 589/1 लिहुन घेणार : जलालपूर वि का सेवा सोसा , जलालपूर
लिहुन देणार : भाऊ पुनाजी घोंगडे रा. जलालपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 583 ( दोन गटाचे ) क्षेत्र 1.32 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.