सातबारा Watch

← जलालपूर

Ferfar #8230 · जलालपूर

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
340, 341/1
Talathi
संजीव विठ्ठलराव घुले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : जलालपूर वि का सेवा सोसा , जलालपूर लिहुन देणार : राजेंद्र माणिकराव काळे रा. जलालपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340, 341/1 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.