सातबारा Watch

← जलालपूर

Ferfar #8233 · जलालपूर

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
संजीव विठ्ठलराव घुले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 सौ. सुनिता रामा काळे रा. जलालपूर यांनी अर्ज दिलेवरून व सोबत जलालपूर वि का सेवा सोसा जलालपूर यांचे बोजा कमी करण्याचे पत्र दिनाक ०३/11/2026 सादर केल्यावरून मौज् जलालपूर येथील गट न. २७६ वरील फेरफार क्र. ३९७६, ४९२० आणि ६०४३ प्रमाणे असलेले बाजा नोंद कमी करण्यात आली. तसेच फेरफार क्र ४९२० ने मौजे जलालपूर येथील जमीन गट क्र २७६ मध्ये नोंद असलेले कोंडाबाई रामा काळे यांच्या नावे रु ५,००,०००/- तसेच फेरफार क्र ६०४३ ने रोहिणी व कोंडाबाई यांचे नावे रु ७,००,०००/- आणि प्रतिक व प्रणाल यांच्या नावे रु. १०,00,०००/- ची नोंद कायम ठेवण्यात आली आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.