सातबारा Watch

← सिध्दटेक

Ferfar #1822 · सिध्दटेक

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2
Talathi
संजीव विठ्ठलराव घुले
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : श्री सिद्धिविनायक सिद्धटेक वि का सेवा सोसा , सिद्धटेक लिहुन देणार : गोरख शंकर घायतडक रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/2 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.