सातबारा Watch

← हिंगणगांव

Ferfar #1431 · हिंगणगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
रविंद्र मुकुंदराव हिरवे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , कर्जत लिहून देणार : अरुणा भानुदास पारखे रा. हिंगणगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 670 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 67 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.