सातबारा Watch

← सोनाळवाडी

Ferfar #4263 · सोनाळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
रामदास मारुती मुळे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रासिन ता कर्जत जि अहिल्यानगर , कर्जत लिहून देणार : सचिन रामदास कानगुडे रा. सोनाळवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 1दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 1.09वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रासिन ता कर्जत जि अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.