Ferfar #4267 · सोनाळवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा राशीन, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : शंकर दादाराम राऊत रा. सोनाळवाडी यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 494/11,494/15,494/18,494/6 क्षेत्र 1.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दादाराम राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६६५/२०२६ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.