Ferfar #4745 · बेनवडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382/2
- Talathi
- रविंद्र रावसाहेब यादव
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : बेनवडी वि कार्या सेवा सह सोसा लि.बेनवडी ता कर्जत जि अहिल्यानगर , लि.बेनवडी ता कर्जत जि अहिल्यानगर
लिहून देणार :उध्दव सिताराम गदादे रा.बेनवडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 382/2 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.