Ferfar #6988 · बारडगांव सुद्रीक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बारडगाव सुद्रिक वि.का.स.से.सो, बारडगाव सुद्रिक
लिहुन देणार : बाबासाहेब आबां गावडे रा. बारडगांव सुद्रीक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 300,390/3 क्षेत्र 1.1400 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.