Ferfar #6989 · बारडगांव सुद्रीक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 385
- Talathi
- रविंद्र मुकुंदराव हिरवे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बारडगाव सुद्रिक वि.का.स.से.सो, बारडगाव सुद्रिक
लिहुन देणार : रेखा बाबासाहेब गावडे रा. बारडगांव सुद्रीक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 385 क्षेत्र 1.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.