Ferfar #7005 · बारडगांव सुद्रीक
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : बारडगाव सुद्रिक वि.का.सेवा.सह.सोसा., बारडगाव सुद्रिक
लिहून देणार :सुभाष भानुदास गावडे रा.बारडगांव सुद्रीक यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 445/1, 443, 428/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.