Ferfar #7830 · भांबोरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/1/अ
- Talathi
- मन्सुक रंगनाथ दरेकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
लिहून देणार – कै.धनाबाई हौसराव गिरमकर(मयत) चे वारस – रामदास हौसराराव गिरमकर
यांनी
लिहून घेणार – ज्ञानेश्वर दत्तात्रय जांभळे यांच्या लाभात
गट नं. ३८०/१/अ मधील असणारा संपूर्ण हिस्सा व वारसा हक्क विनामोबदला कायमचा सोडून दिला आहे. दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर दस्त क्रमांक ५६९९/२०२६ दि ०१/०८/२०२६ व प्रतिज्ञापत्र वरून नोंद.