सातबारा Watch

← भांबोरा

Ferfar #7833 · भांबोरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
258/4
Talathi
मन्‍सुक‍ रंगनाथ दरेकर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. मारुतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या, भांबोरा गहाणखत लिहुन देणार : मिरा रामदास रणदिवे रा. भांबोरा यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4860-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/4 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा रामदास रणदिवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.