Ferfar #7835 · भांबोरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन
गहाणखत लिहुन देणार : वृषाल बबनराव जंजीरे रा. भांबोरा यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4829-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/1, 359/1/1, 362, 372 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वृषाल बबनराव जंजीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.