सातबारा Watch

← भांबोरा

Ferfar #7836 · भांबोरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
395/2
Talathi
मन्‍सुक‍ रंगनाथ दरेकर
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : श्री मारुतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या, कर्जत जि अ.नगर लिहुन देणार : नाना जनार्दन लोंढे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 395/2 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना जनार्दन लोंढे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.