सातबारा Watch

← भांबोरा

Ferfar #7846 · भांबोरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
मन्‍सुक‍ रंगनाथ दरेकर
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. मारुतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या, भांबोरा गहाणखत लिहुन देणार : विकास किसन दळवी रा. भांबोरा यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5051-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास किसन दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.