Ferfar #7848 · भांबोरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/4/2
- Talathi
- मन्सुक रंगनाथ दरेकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. मारुतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या, भांबोरा
गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत बाळासाहेब चव्हाण रा. भांबोरा यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5086-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/4/2 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत बाळासाहेब चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.