Ferfar #7852 · भांबोरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 344
- Talathi
- मन्सुक रंगनाथ दरेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्री मारुतराव पाटील ग्रा.बि.शे.सह. पतसंस्था मर्या., ता. कर्जत जि अहिल्यानगर
लिहुन देणार : अनिता मोहन चव्हाण रा. गट नंबर/ सर्वे नंबर 344 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता मोहन चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.