सातबारा Watch

← भांबोरा

Ferfar #7854 · भांबोरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
332/3/अ
Talathi
मन्‍सुक‍ रंगनाथ दरेकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : दुधोडी वि का से सह सोसायटी लि , ता. कर्जत जि.अ.नगर लिहुन देणार : रामदास मच्छिंद्र शिर्के रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 332/3/अ क्षेत्र 0.56 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.