सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3767 · गणेशवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
शुभांगी तानाजी पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री शेटीबाबा खेड विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., खेड लिहुन देणार : बाळू लहू मदने रा. गणेशवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26/2 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 5,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.