Ferfar #2184 · करमनवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- शुभांगी तानाजी पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्री शेटीबाबा खेड विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., खेड
लिहुन देणार : जनता वसंत मेरगळ रा. करमनवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 191 क्षेत्र 0.8700 वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.