सातबारा Watch

← राशिन

Ferfar #13059 · राशिन

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1505/27
Talathi
अतुल प्रल्हाद सुपेकर
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा-श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : मायादेवी मोहन मोरे रा. राशिन यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7493-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1505/27 क्षेत्र 2.2875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मायादेवी मोहन मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.