Ferfar #13075 · राशिन
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा राशीन, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : बाळु शंकर तांबे रा. राशिन यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 653,659/2 क्षेत्र 2.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु शंकर तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६६५/२०२६ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.