सातबारा Watch

← परिटवाडी

Ferfar #3909 · परिटवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
साबणे सुनिल मच्छिंद्रनाथ
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कु. वृषाली जंजीरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. परीटवाडी गहाणखत लिहुन देणार : वाल्मिक आप्पा कदम रा. परिटवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5031-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मिक आप्पा कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.